भाद्रपद अमावस्या आणि पितृ पूजा: गरीब व अनाथांसाठी दान करा
आपल्याकडे पितृऋणाची परतफेड ही एक महत्त्वाची जबाबदारी मानली जाते. आपल्या पूर्वजांच्या आठवणींना श्रद्धेने वंदन करण्यासाठी “भाद्रपद अमावास्या” हा दिवस विशेष महत्त्वाचा आहे. या दिवशी पितृ पूजन, तर्पण, श्राद्ध विधी केल्याने पितरांना शांती मिळते, असे शास्त्रात सांगितले आहे. परंतु आजच्या काळात या परंपरेला सामाजिक जाणिवेची जोड देणेही तितकेच आवश्यक आहे. पितृऋण फेडून आपण आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला […]
Read more...